रश्मिन नेदरलँडस मराठी मंडळ आपल्यासमोर सहर्ष घेऊन येत आहे….
“ ऋतू हिरवा“
असाच एक नाविन्यपूर्ण, बहारदार, विविधतेने नटलेला आणि महाराष्ट्रातील एका सुप्रसिद्ध कलाकाराबरोबर एकत्रितपणे साजरा होणारा सुखद नृत्याविष्कार आणि स्वरानुभव !!!
तारीख : १४ जून २०१५.
स्थळ: Diamant theater, Den Haag
सविस्तर माहिती लवकरच ….
तर भेटूया, १४ जून २०१५ ला, या अशाच आणखी एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासह …!!!
Tip: या किंवा रश्मिनच्या इतर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नक्की संपर्क करा : rashmin.netherlands@gmail.com
कळावे,
नेदरलँडस मराठी मंडळ