Day: April 26, 2015

  • ऋतू हिरवा

    रश्मिन नेदरलँडस मराठी मंडळ आपल्यासमोर सहर्ष घेऊन येत आहे…. “ ऋतू हिरवा“ असाच एक नाविन्यपूर्ण, बहारदार, विविधतेने नटलेला आणि महाराष्ट्रातील एका सुप्रसिद्ध कलाकाराबरोबर एकत्रितपणे साजरा होणारा सुखद नृत्याविष्कार आणि स्वरानुभव !!! तारीख : १४ जून २०१५. स्थळ: Diamant theater, Den Haag सविस्तर माहिती लवकरच …. तर भेटूया, १४ जून २०१५ ला, या अशाच आणखी एका…